जामखेड येथिल आशिर्वाद एंटरप्राईजेस मध्ये कपडे खरेदी करा व मिळावा आकर्षक बक्षिसे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील प्रसिद्ध आसलेले कापड दुकान आशीर्वाद एंटरप्राईजेस हे दिवाळीसाठी ग्राहकांना खास योजना घेऊन आले आहे या योजनेमध्ये 2500 रुपयांची कपड्याची खरेदी केल्यास त्या ग्राहकास एक स्क्रॅच कुपन देण्यात येईल आणि त्यामध्ये सोन्या-चांदीच्या नाण्या सोबतच लाखोंची बक्षिसं लगेच दिली जाणार आहेत.

या आकर्षक बक्षिसांनमध्ये रेंजर सायकल, मिक्सर, इस्त्री, ट्रॅव्हल्स बॅग, आणि गृहोपयोगी वस्तु, ग्राहकांना बक्षिस स्वरूपात दिल्या जाणार आहेत अशी माहिती आशिर्वाद एंटरप्राईजेस चे संचालक श्री.अमोल तातेड यांनी दिली आहे.

सदर योजना ही 13 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. शहरातील शनी चौका मध्ये तीन मजली आसलेले आशिर्वाद एंटरप्राईजेस हे वर्षभरात कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या स्कीम ठेवत असते. विषेश म्हणजे लहान मुलांच्या कपडे देखील आकर्षक असतात. ग्राहकांच्या मनात घर करुन बसलेल्या या दुकानात या वर्षी च्या दिपावली स्कीम मुळे ग्राहकांची यंदाची दिवाळी जरा आणखीच उजळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here