जामखेड प्रतिनिधी

बबड्या तुझ्यासाठी जिव काढुन ठेवलाय, तुला एकबार पाहुण मला डोळे झाकावे वाटतात. मला आधार तेवढाच हाय, मी उपाशी आसलो तरी चालेल पण तु माझ्या जवळ पाहीजे, मला चैन लागेना दम तरी कीती धरु, ठेऊ का बबड्या, मला संभाळ बरका, तुझ्यासाठी जीव काढुन ठेवलाय मी, जय हरी आशी एक मोठ्या महाराजाची तिसरी अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

या पुर्वी दोन अॉडीओ रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या या मोठ्या महाराजाची आनखी तिसरी अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग सध्या जामखेड सह बीड जिल्ह्य़ात व्हॉयरल झाली आहे. या मध्ये महाराज आपल्या प्रियसीला म्हणत आहे की बबड्या तुला माझ्याकडं यावच लागल मला तुझ्या वाचुन चैनच पडेना बबड्या तुझ्या वैभवाचं वर्णनच करायाजोग नाय काय होतंय पोटात आगिचा भडका होतंय मला संभाळ मला संभाळ बरका मला तुझ्या शिवाय कोणीच नाही आसे या व्हॉयरल कॉल रेकॉर्डिंग मध्ये म्हंटले आहे.

या पुर्वी याच महाराजांचा बबड्या काही तरी खाऊन घे, तुला माझ्या मासाची शपत आहे. असा संवाद आसलेली पहीली अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या नंतर ती राज्यभर पोहचली आहे. आणि सोशल मिडीयावरही ती गाजत आहे.

या नंतर दुसरी कॉल रेकॉर्डिंग समोर आली असुन यात महाराज म्हणत आहे की काय सांगु आशी मनात उखळी येते, बबड्या तुझ्या फाटक्या परकरचे ४०० मुके घेतलेत आणि पुन्हा तिसरी देखील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने नगर आणि बीड जिल्ह्य़ात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here