जामखेड -प्रतिनिधी

७ फेब्रुवारी माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जंयती साजरी करण्यात आली त्यावेळी माता रमाईच्या प्रतिमेला हार सौ,आक्का जगताप यांनी अर्पण करुण भिमटोला संघटनेचे बापुसाहेब गायकवाड यांनी दिपधुपाने पुजा करुन त्रिसरण पंचशिला सामुदाईकघेऊन माता रमाईना अदराजंली वाहिली.

त्यावेळी सनी सदाफुले, पप्पु सदाफुले, योगेश सदाफुले, रवी कांबळे, अतिष पारवे, अंकल घायतडक, अमोल गायकवाड, बालु साठे, बबलु वारभोग, लक्ष्मण सदाफुले, शहाजी जगताप, अतुल वाघमारे, विजय मेंघडबर, अमोल वाघमारे, संतोष सदाफुले, विकास घायतडक सह बालगोपाल, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here