सभापती सुर्यकांत मोरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारेंच्या हस्ते आणखेरीदेवीची महाआरती

जामखेड प्रतिनिधी : १४ आॅक्टोबर

सद्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जामखेड तालुक्यातील फक्राबाद-धानोरा येथील श्री.अणखेरीदेवीची महाआरती व पुजा निमित्ताने जामखेड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे व पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बापुसाहेब शिंदे उपस्थित होते. तसेच भााविकभक्त ही आरती साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीचे पुजारी चंद्रकांत क्षीरसागर यांच्या वतीने सभापती यांचा सत्कार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here