जामखेडचे सुपुत्र डॉ. सूरज काशीद यांची सुपरस्पेशालिटी डी. एम. कार्डिओलॉजी आभ्यासक्रमासाठी निवड

0
जामखेडचे सुपुत्र डॉ. सूरज काशीद यांची सुपरस्पेशालिटी डी. एम कार्डिओलॉजी आभ्यासक्रमासाठी निवड जामखेड प्रतिनिधी जामखेड चे सुपुत्र डॉ. सूरज काशीद यांची देशपातळीवर नुकत्याच झालेल्या सुपर स्पेशालिटी...

जामखेड कालिका पोदार लर्न स्कुल हे शैक्षणिक बरोबरच खेळ कला व संस्कृती जपण्याचे काम...

0
जामखेड कालिका पोदार लर्न स्कुल हे शैक्षणिक बरोबरच खेळ कला व संस्कृती जपण्याचे काम करते- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ कालिका पोदार लर्न स्कूलचे दुसरे वार्षिक...

बांधखडक जि.प.शाळेस दिले साठ हजाराचे मोफत क्रीडा साहित्य

0
बांधखडक जि.प.शाळेस दिले साठ हजाराचे मोफत क्रीडा साहित्य गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले दानशूर गोरख वारे यांचे अभिनंदन जामखेड प्रतिनिधी बांधखडक येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दानशूर...

सुरेश मोहिते यांचे विस्तार अधिकारी पदोन्नतीनिमित्त सपत्नीक सत्कार…

0
सुरेश मोहिते यांचे विस्तार अधिकारी पदोन्नतीनिमित्त सपत्नीक सत्कार... शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार व निरोप समारंभ संपन्न जामखेड प्रतिनिधी तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरेश मोहिते...

‘बांधखडक शिक्षणोत्सव’ हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

0
'बांधखडक शिक्षणोत्सव' हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे पाचदिवसीय शिक्षणोत्सवात दिग्गज कवी,लेखक,वक्ते व उपक्रमशील शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन. जामखेड प्रतिनिधी तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या...

उपक्रमशील शिक्षक बी. एस शिंदे यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन २४ साठी निवड

0
उपक्रमशील शिक्षक बी. एस शिंदे यांची शरद पवार फेलोशीप इन एज्युकेशन २४ साठी निवड जामखेड प्रतिनिधी दिव्यांग मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या...

गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब धनवे मुळे शैक्षणिक दर्जा सुधारतोय -न्यायाधीश सत्यावान डोके

0
गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळासाहेब धनवे मुळे शैक्षणिक दर्जा सुधारतोय -न्यायाधीश सत्यावान डोके बावीस वर्षाच्या काळात जामखेड सह शासकीय कार्यालयांमध्ये खुप बदल झाले आहेत. शाळांच्या बाबतीत देखील...

सहा वर्गखोल्या बांधकामासाठी प्राथमिक शिक्षण विभागची प्रशासकिय मान्यता- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे.

0
सहा वर्गखोल्या बांधकामासाठी प्राथमिक शिक्षण विभागची प्रशासकिय मान्यता- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे. जामखेड प्रतिनिधी शासकिय लेखा संकेतांक क्रमांक २२०२ जे ८१३ प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला...

दप्तर मुक्त शाळा उपक्रम अंतर्गत तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दांडिया नृत्याचे आयोजन

0
दप्तर मुक्त शाळा उपक्रम अंतर्गत तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दांडिया नृत्याचे आयोजन जामखेड प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ...

कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा जामखेड प्रतिनिधी शिक्षक दिनाच्या निमित्ताने कालिका पोदार लर्न स्कुल जामखेड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात...