संभाजीराजेंच्या उपोषणास जामखेड सकल मराठाचा पाठींबा

जामखेड प्रतिनिधी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे हे मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील तहसील कार्यालय जामखेड येथे एक दिवशीय लाक्षणिक…