विकासकामामुळे भाजपची सत्ता येणार – प्रा. राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी मागील वर्षभरात आमदाराने शहरात एक रूपयाचे विकासकामे केली नाही. मात्र आमच्या काळात शहराच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी आणला त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे आजही काही विकास कामे चालू आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे नगरपरिषदेवर भाजपची सत्ता…