पुन्हा बँकेत गुरुकुल मंडळाची सत्ता येणार – संजय धामणे
जामखेड प्रतिनिधी गेल्या १० वर्षे जिल्हा शिक्षक बँकेच्या सत्तेपासून गुरुकुल मंडळ दूर असूनही आम्ही जिल्ह्यातील सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सत्तेसाठी नव्हे, जिंकण्यासाठी नव्हे तर सभासद हितासाठी आम्ही निवडणूक लढवित असून सभासद आम्हालाच पुन्हा संधी देणार असून स्वबळावरच शिक्षक बँकेची…