खर्डा जि.प.गटाचे आरक्षणावर रविंद्र सुरवसे यांची हरकत
खर्डा प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत नुकतीच झाली. परंतु सदर आरक्षण सोडत पध्दतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केलेले नाही. अशी हरकत घेत खर्डा जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणात फेरबदल करण्याची मागणी कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष…