बापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला

जामखेड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील मंगळुर येथील दिंडे वस्तीवरील मायलेक तुरीच्या शेतात काम करीत असताना बिबट्याने पुन्हा या दोघांवर हल्ला केला. या मध्ये मायलेक जखमी झाले असून त्यांना आष्टी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यात मागिल…