जामखेड पोलीस स्टेशन च्या दहा कर्मचार्यांना पदोन्नती

जामखेड प्रतिनिधी जामखेड पोलीस स्टेशन मधील विविध पदांवर कार्यरत असलेल्या दहा पोलीस कर्मचार्यांची खात्यांतर्गत पदोन्नती झाल्याने आज दुपारी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बॅच लावून सत्कार करण्यात आला. विविध…