नियम भंग करणाऱ्या आठ दुकानानवर दंडात्मक कारवाई

जामखेड प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन करून सर्व दुकाने बंद करण्याचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जामखेड शहरातील आठ नामांकित दुकानावर जामखेड नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करून सुमारे ऐंशी हजाराचा दंड…