सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
थेट अपडेट्स

Tag #आरोपींना अटक

पवनचक्की साहीत्य चोरी प्रकरणी चार जणांना अटक

जामखेड प्रतिनिधी दोन दिवसांपुर्वी साकत परीसरातील पवनचक्कीच्या ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी केबल व इतर साहित्याची चोरी केली होती. जामखेड पोलीसांना चोवीस तासात चार जणांना अटक करण्यात यश आले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. महेंद्र विष्णु पवार, वय २३, बालाजी बापु काळे,…