गावचा विकास हाच माझा ध्यास माजी सरपंच — सदाशिव वराट

रोखठोक जामखेड…. गावचा विकास हाच माझा ध्यास असुन त्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव झटत राहील असे माजी सरपंच सदाशिव वराट यांनी सांगीतले. साकतचे ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ साकेश्वर जनकल्याण पॅनल ( तिसरी आघाडी )…