जामखेड ग्रामपंचायचे माजी सरपंच कैलास माने (सर) शिंदे गटात
जामखेड ग्रामपंचायचे माजी सरपंच कैलास माने (सर) शिंदे गटात ;शिवसेनेच्या जामखेड तालुका प्रमुख झाली पदी निवड जामखेड प्रतिनिधी जामखेड ग्रामपंचायचे माजी सरपंच कैलास माने सर यांनी नुकताच नगर येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनसमवेत शिदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी…