बीडची अभिनेत्री वर्षा पाटील कमवतेय चित्रपट सृष्टीत नाव

पुणे : कोणत्याही क्षेत्रात स्वतःला वाहून घेतल्यानंतर यशाची फार मोठी उंची गाठता येते, हे अनेकांनी सिद्ध करून दाखविले आहे. बीडच्या मातीतला तर हा फार मोठा गुण आहे. म्हणूनच कोणतीही फिल्ड निवडली, तरी त्यात यशोशिखर गाठून नावलौकिक मिळविण्याचे काम बीडकर करतात.…