दिल्लीतील इमारतीला भीषण आग, २७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली :पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील एका इमारतील शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आजुनही या आगीत 19 जण बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी…