सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
थेट अपडेट्स

Tag #दिघोळ कोरोना बातमी

बापरे! एकाच दिवशी दिघोळ येथे आढळले कोरोना १८ रुग्ण

रोखठोक जामखेड…. राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील प्रशासनही अलर्ट झाले आहे. या अंतर्गत विविध उपाययोजना केल्या जात असून, तालुक्यातील दिघोळ येथे आज एकाच दिवशी १८ रुग्ण मिळून आले आहेत. आता फक्त दिघोळ गावातील कोरोना ची एकुण संख्या…