छत्रपती संभाजीराजे 2 जुलै रोजी जामखेड दैऱ्यावर

जामखेड प्रतिनिधी मराठा समाजाचे आरक्षण सध्यस्थीती या विषयावर प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ,लोकनेते, खासदार छत्रपती संभाजी राजे हे दि 2 जुलै रोजी जामखेड येथे येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने दि 2 जुलै रोजी…