जामखेडमध्ये एकास लोखंडी टामीने मारहाण; एकुण आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जामखेडमध्ये एकास लोखंडी टामीने मारहाण; एकुण आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी.
भाच्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकावर लोखंडी टामी व दगडाने डोक्यात मारहाण करून...
जामखेड शहरात गुटखा पकडला, ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
जामखेड शहरात गुटखा पकडला, ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलिसांनी शहरातील मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला आसलेल्या प्रोफेसर कॉलनी येथे अवैधरित्या तंबाखूजन्य...
रत्नापूर येथील सोलर प्लॉंट येथुन तीन लाखांची तार चोरी, गुन्हा दाखल
रत्नापूर येथील सोलर प्लॉंट येथुन तीन लाखांची तार चोरी, गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील रत्नापूर रोडवर आसलेल्या एका सोलर कंपनीची ३ लाख रुपये कीमतीची १८...
अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
जामखेड शहरासह तालुक्यात अवैध दारू वाहतूक व विक्री करणारांचे धाबे दणाणले
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून...
मुलासह आईच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
मुलासह आईच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
आईसह दिड वर्षाच्या मुलाचा विहिरीत आढळला होता मृतदेह
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे दिड वर्षाच्या मुलासह आईचा एका...
नगर – सोलापूर रोडवरील आपघात जामखेडच्या दोघांचा मृत्यू
नगर - सोलापूर रोडवरील आपघात जामखेडच्या दोघांचा मृत्यू
रुईछत्तीशी जवळ तीन मित्रांचे चारचाकी वहान पलटी
जामखेड प्रतिनिधी
नगर सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी जवळील अंबीलवाडी येथील हायवेवर चारचाकी वाहन...
लोखंडी राॅड व कोयत्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल
लोखंडी राॅड व कोयत्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
मागिल भांडणाच्या कारणावरून अंगणात झोपलेल्या एकावर चार जणांनी लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत...
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचे विनापरवाना जामखेडमध्ये वास्तव्याची माहिती मिळताच...
जामखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जामखेड नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
जामखेड प्रतिनिधी
तक्रारारदार यांचा मुलगा व मुलीच्या दोन जन्म दाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर...
लग्न समारंभातून फोटोग्राफरचा दीड लाखांचा कॅमेरा चोरीला
लग्न समारंभातून फोटोग्राफरचा दीड लाखांचा कॅमेरा चोरीला
मंगलकार्यालयाची सुरक्षा राम भरोसे..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बीड रोडवरील आदित्य गार्डन येथे सुरू असलेल्या एका लग्न समारंभादरम्यान फोटोग्राफरचा सुमारे...