जामखेड प्रतिनिधी 

बाळा तुला कोणाचं प्रेम मिळालं नाही कुणाचं सुख मिळालं नाही, कृणाची दृष्ट मिळाली नाही. त्या मुळ तेवढं एक तोळ्याचं स्विकार कर काय सांगू अशी मनात उकळी येते. तुझ्या फाटक्या परकरचे ४०० मुके घेतलेत ;आशी एक महीला संस्थांच्या महाराजाची दुसरी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे.

संबधित महाराज कोण आशी चर्चा सुरू आसताना हा महाराज बीड जिल्ह्य़ातील आसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या महाराजांची ही दुसरी कॉल रेकॉर्डिंग आसुन आनेक कॉल रेकॉर्डिंग सोशल मिडीयावय व्हॉयरल होऊ लागल्या आहेत. जामखेड तालुक्यात देखील या कॉल रेकॉर्डिंगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात संताप व्यक्त होऊ लागला आहे.

तस पाहीलं तर बीड जिल्ह्य़ात अनेक गडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या शिवाय लाखोंच्या संख्येने भक्तगण देखील आहेत. दरम्यान काही दिवसांपासुन एका मोठ्या संस्थानच्या महाराजांची महीले सोबत बोलताना कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग बाबत अद्याप हस्तक्षेप नसला तरी प्रवचनांमधुन एक पत्नी एक वचनी वागण्याचे सल्ले देणारे महाराजच आता परस्त्रीकडे माते समान बघायला तयार नसल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.

दोन दिवसांपूर्वी याच महाराजांचा बबड्या काही तरी खाऊन घे, तुला माझ्या मासाची शपत आहे. असा संवाद आसलेली पहीली अॉडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या नंतर ती राज्यभर पोहचली आहे. आणि सोशल मिडीयावरही ती गाजत आहे. आता तर पुन्हा नवी दुसरी कॉल रेकॉर्डिंग समोर आली असुन यात महाराज संबधित महीलेच्या प्रेमात बुडालाल्याचे या कॉल रेकॉर्डिंग वरुन दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here