जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल चार व्यावसायिक यांनी एकत्र येऊन आमृत महोत्सवा साजरा केला. एकत्र मिळून साजरा केलेला कार्यक्रम कैतुकास्पद आहे आसे मत आ. रोहित पवार यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेड शहरातील बीड रोडवरील केकीझ द केक शॉप,जावेद हबीब स्टायलिश स्टुडिओ व रुबाब द मेन्स वेअर यांनी संयुक्तरित्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला होता. या वेळी आ. रोहित पवार यांनी त्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली होती. या ठिकाणी आ. राम शिंदे यांनी देखील भेट दिली होती. यावेळी भारत मातापूजन माजी मंत्री. आ. प्रा. राम शिंदे तसेच आ. रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या उत्सवा निमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या होत्या या कार्यक्रमासाठी पुणे येथील जनसंपर्क क्षेत्रातील नामांकित राहुल शिंगवी, प्रा. सचिनभाऊ घायवळ, जैन कॉन्फरन्स दिल्ली सदस्य संजय कोठारी, नगरसेवक अमित चिंतामणी ,भगवान मुरूमकर, प्रवीण चोरडिया, अजय कोठारी, राजाभाऊ पोकळे, रवी सुरवसे, प्रशांत राळेभात, संध्या सोनवणे, अल्ताफ शेख, सुनील यादव ,मनोज कुलकर्णी, मोहन देवकाते ,अमृत कोठारी ,सुशील बेदमुथा, अभय बोरा,शांतीलाल सोळंकी,विजय डोंगरे, प्रवीण शीलवंत,तुषार कोकरेजा,प्रफुल सोळंकी, दिग्विजय तावरे, शुभम राळेभात, शितल सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here