जामखेड प्रतिनिधी – 
समृद्धी पतसंस्थेचा माध्यमातून तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, व युवा वर्गासाठी काम करतील असा विश्वास देवमाने परिवारावर आहे त्यामुळे समृद्धी पतसंस्थेचा फायदा तालुक्यातील अर्थव्यवस्थेमध्ये मोठावाटा राहणार असल्याचे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
           आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था जामखेड या नवीन संस्थेच्या उदघाटन प्रसंगी  समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थाचे चेअरमन सौ आरती दीपक देवमाने तसेच जेष्ठ नेते मधुकर राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे,  तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहायक निबंधक देविदास घोडेचोर, माजी सभापती ,  सुभाष आव्हाड,  अमोल राळेभात संचालक जिल्हा बँक अहमदनगर, विकास राळेभात प्रथम नगराध्यक्ष जामखेड, निखिल घायतडक, महेश निमोणकर,  शरद शिंदे तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जामखेड, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, , रमेश आजबे युवा उद्योजक,  मंगेश आजबे अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जामखेड,  दादासाहेब हवा सरनोबत मनसे नेते,  प्रदीप  टापरे तालुका अध्यक्ष  मनसे जामखेड,  सनी सदाफुले मनसे नेते, शिवसेना तालुका युवा प्रमुख सावता हजारे,   विकी भाऊ सदाफुले सामाजिक कार्यकर्ते , जवळा सरपंच प्रशांत शिंदे , कालिका भारत गॅस चे निलेश तवटे,  नितीन तवटे, पत्रकार अशोक निमोणकार,  ओंकार दळवी , अविनाश बोधले , अशोक वीर, संदेश हजारे, तुकाराम कोल्हे , अर्जुन शिंदे नितीन शिंदे, पोपट  शिंदे, संजय टेकाळे , राजू शिंदे, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले, काकासाहेब वाळुंजकर उपसरपंच ग्रामपंचायत जवळा, जेष्ठ नेते तुकाराम कोल्हे,  रमेश जरे व्यापारी संघटना जामखेड , सुशील बेदमुथा,  संजय टेकाळे संग्राम पोले, बजरंग डुचे, परमेश्वर पागिरे, अंकुश पागिरे, नारायण पागिरे,शंकर ढगे  रघुनाथ मते, भाऊसाहेब कसरे, विनोद डुचे,  वैभव खोले, जीवन रोडे,  मारुती गोरे,  आदी उपस्थित होते. 
आ. रोहित पवार म्हणाले कि, पतसंस्था विश्वासावर चालते तो विश्वास देवमाने कुटुंबावर आहे. जर आपल्याच जवळच्या व्यक्तीची पतसंस्था असल्याने मी पूर्ण ताकत देणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.
चौकट      
सौ आरती दीपक देवमाने व पत्रकार दिपक देवमाने यांच्या समृद्धी नागरी सहकारी  पतसंस्था मर्या, जामखेड येथील उदघाटना निमित्त माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रा.राम शिंदे साहेब यांनी  सदिच्छा भेट दिली  यावेळी  तालुका अध्यक्ष अजय काशीद , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले , विधी व न्याय जिल्हाध्यक्ष मा अ ॅड प्रवीण सानप ,माजी नगराध्यक्ष मा सोमनाथ राळेभात ,नगरसेवक  मा अमितशेठ चिंतामणी , उदयसिंह पवार जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, प्रवीणशेठ चोरडिया,  पप्पू काशीद,मा बाबासाहेब फुलमाळी, तुषार बोथरा आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here