जामखेड प्रतिनिधी

जामखेड चे पत्रकार राजेंद्र म्हेत्रे यांच्या मातोश्री सुमन आसाराम म्हेञे वय ७० यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

कै. सुमन आसाराम म्हेञे यांना राजु आसाराम म्हेञे, विजय म्हेञे (सर) सुभाष म्हेञे असे तीन मुले व दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर फुलमळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधना बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांचा दशक्रिया वीधी दि ११ रोजी सकाळी सिध्दटेक या ठिकाणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here