जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नामांकित दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत देशमुख हे सुमारे वीस वर्षापासून संस्थेशी निगडीत असून संस्थेच्या पाँलिटेक्निक काँलेजचे अधिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. ते जामखेड येथील लोकमान्य तालुका वाचनालयावर सुमारे वीस वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत.

तसेच त्यांनी सुमारे सतरा वर्ष सकाळ, लोकमत, फुलोरा, काँलेज कट्टा, जामखेड समाचार आदी वृत्तपत्रासाठी पत्रकार व संपादक म्हणून काम केलेले असून शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांशी निगडित आहेत.

4 COMMENTS

 1. Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you
  relied on the video to make your point. You definitely know
  what youre talking about, why throw away your intelligence
  on just posting videos to your site when you could be giving us
  something enlightening to read?

 2. What’s Happening i’m new to this, I stumbled upon this I have found It absolutely useful and
  it has helped me out loads. I hope to contribute & aid different users like its helped me.
  Great job.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here