श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त बुधवारपासून जामखेडला नामसाप्ताहास प्रारंभ
श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त
बुधवारपासून जामखेडला नामसाप्ताहास प्रारंभ
जामखेड (प्रतिनिधी)
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त बुधवार दी.१६ ऑगस्टपासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . या यात्रेचे...


