रोखठोक जामखेड….

गावचा विकास हाच माझा ध्यास असुन त्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव झटत राहील असे माजी सरपंच सदाशिव वराट यांनी सांगीतले.

साकतचे ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ साकेश्वर जनकल्याण पॅनल ( तिसरी आघाडी ) करण्यात आली यावेळी माजी चेअरमन हनुमंत वराट, पाडुरंग वराट ,यांच्या सह सर्वसामान्या जनता मोठ्या संख्यने उपस्थित होती.
जनतेने माझ्यावर सदैव प्रेम केले असुन असेच असावे आशी माझी अपेक्षा आहे यावेळी सर्वसामान्याचा माणुस म्हणुन नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here