अहमदनगर प्रतिनिधी

दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आसल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. चोवीस तासात जिल्ह्यात 1610 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 112 बाधितांची भर पडली आहे. तर जामखेड तालुक्यात प्रथमच दोन अंकी रुग्ण संख्येचा अकडा आला आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

– संगमनेर – 127

अकोले – 122

राहुरी – 126

श्रीरामपूर – 95

नगर शहर मनपा – 112

पारनेर – 90

पाथर्डी – 86

नगर ग्रामीण – 90

नेवासा – 187

कर्जत – 71

राहाता – 86

श्रीगोंदा – 73

कोपरगाव – 123

शेवगाव – 123

जामखेड – 82

भिंगार छावणी मंडळ – 3

इतर जिल्हा – 14

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 201, खासगी प्रयोगशाळेत 738 तर अँटीजेन चाचणीत एकूण 671 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here