अहमदनगर जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या घटतेय

अहमदनगर प्रतिनिधी दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आसल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. चोवीस तासात जिल्ह्यात 1610 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा...

कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”

जामखेड प्रतिनिधी कर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण ५ कोटी ७४ लाखांचे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार...

रोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू

जामखेड प्रतिनिधी सिंगल फेजचे रोहीत्र चार महिने झाले जळाले त्यामुळे बांधखडक ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद आहे तरीही गावकरी पिण्याचे पाण्याचे नियोजन इतर ठिकाणावरून करीत होते....

सराफ व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खुन

शेवगाव प्रतिनिधी शिरूर कासार येथील एका सराफ व्यावसायिकाचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला, व त्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात...

जामखेड ची कन्या चालवतेय पुण्यात कोवीड सेंटर.

जामखेड प्रतिनिधी कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करण्यासाठी शासन, व्यक्ती आणि समाज या सर्वांनी सामूहिक प्रयत्न करत लढा देणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील CYDA या...

पालकांनो सावधान! नगर जिल्ह्यात आढळली ३७५ करोनाबाधित मुलं

अहमदनगर प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल पावणेचारशे करोना बाधित मुलं आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुलांमधील करोनाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा मानली जाऊ...

रयत सेवकांकडून १ लाख ५१ हजारांची मदत,

जामखेड प्रतिनिधी  अडचणीच्या काळात शिक्षकांकडून समाजाला नेहमीच मदत होत असते. कोरोना संसर्गाच्या काळातही जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १ लाख ५१ हजार...

धोंडपारगाव ग्रामस्थांनकडुन आरोळे कोविड सेंटरला मदतीचा हात

  जामखेड प्रतिनिधी मोफत सेवा करणाऱ्या आरोळे कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी तालुक्यातुन मदतीचा ओघ सुरूच आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीनेही आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार...

राज्यात करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठ्यासंख्येने...

शेतकऱ्यांना दिलासा कुकडीचे आवर्तन सुरु

कर्जत प्रतिनिधी पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणाऱ्या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून 20 रोजी रात्री 521 क्यूसेक एवढ्या वेगाने पाणी सोडण्यात...
error: Content is protected !!