मोटारसायकल अपघातात एक ठार, एक जखमी

  जामखेड प्रतिनिधी जामखेड खर्डा रोडवर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच...

जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा

  जामखेड प्रतिनिधी चित्रपट क्षेत्रात नम्रता व सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागले तर नक्कीच संधी मिळत रहाते. जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य होते आसे मत सिनेअभिनेते...

जामखेडला दोन दिवस राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल जामखेड युथ फेस्टिव्हल आयोजित भव्य दोन दिवसीय राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले...

जामखेड मध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरू

रोखठोक जामखेड...... वाहतूक सप्ताह निमित वहातूक पोलीसांनकडुन जामखेड येथील रोडवरील रिक्षा चालक, कर चालक व टेम्पो चालक यांच्याशी संपर्क साधुन त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत संबोधित करण्यात...

जामखेडच्या तीनशे बेड च्या कोविड सेंटरचे काम प्रगतीपथावर

जामखेड प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात लक्ष घातले आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर कर्जत येथे ३५० व जामखेड...

अश्वासनानंतर वंचित चे उपोषण मागे

जामखेड प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दि ३ रोजी नगर परिषद वर्ग २ / ३ व ४ या सर्व कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२०...

कर्जत-जामखेडसाठी ‘कर्करोग तपासणी शिबीराचे’ आयोजन

जामखेड रोखठोक.... कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अहमदनगर,पंचायत समिती व नगर पंचायत कर्जत व जामखेड,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर...

आनंदाची बातमी! नगर जिल्ह्य़ात कोरोना लसीकरणासाठी ३९ हजार २९० डोस आले

रोखठोक अहमदनगर... नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्याला ३९ हजार २९० डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा परिषदेत शीत साखळी...

अहमदनगर जिल्ह्याची ब्रेक द चेन तुटेना, आज 3 हजार 56 जण कोरोना पॉझिटिव्ह

रोखठोक अहमदनगर... जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे थैमान सुरू आहे. लागाेपाठ दुसऱ्यांदा काेराेना संसर्गाचा आकडा तीन हजारांपुढे गेला. त्यामुळे काेराेना साखळी ताेडण्याचे जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान...

पोलीसांच्या घरांसाठी पावणेचारशे कोटी देणार – गृहमंत्री देसाई

रोखठोक जामखेड ब्रिटिश कालीन आसलेल्या महाराष्ट्रातील पोलीसांची घरे मोडकळीस आली आहेत. मात्र येणाऱ्या अर्थ संकल्पात पोलिसांच्या निवासस्थाना साठी बजेट मध्ये पावणेचारशे कोटी रुपये टाकणार आहोत...
error: Content is protected !!