बापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला

  जामखेड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील मंगळुर येथील दिंडे वस्तीवरील मायलेक तुरीच्या शेतात काम करीत असताना बिबट्याने पुन्हा या दोघांवर हल्ला केला. या मध्ये मायलेक जखमी झाले...

आष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला

कडा वार्ताहर तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे रविवारी सकाळी पुन्हा बिबट्याने एका वृध्द महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली. पुन्हा नरभक्षक बिबट्याने पुन्हा...

विहीरीत सापडले दोन घोणस जातीचे सर्प

रोखठोक जामखेड..... शहराजवळील बोराटे वस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या अतिविषारी असलेल्या घोणस जातीच्या नर मादी सापानां वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर विहीरीतुन...

बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या जामखेड प्रतिनिधी शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या कु. साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय १८) या विद्यार्थीनीने राहत्या घरात...

करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे बिबट्याने घेतला दुसरा बळी

  जेऊर प्रतिनिधी (अलीम शेख) शेतात लिंबु वेचण्यासाठी गेलेल्या महीलेवर करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अंजनडोह येथे आज बिबट्याने पुन्हा हल्ला करुन धडापासून शीर वेगळे केले. करमाळा...

नगर जामखेड रस्त्यावरील अपघातात तलाठ्याचा मृत्यू

कडा प्रतिनिधी नगर जामखेड रस्त्यावरील कडा येथुन शेरी कडे जात असताना वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने या गाडीने दोन तीन पल्ट्या खाल्या या मध्ये झालेल्या अपघातात...

पीठ गिरणी चालकांचा महावितरण कार्यालयात ठीय्या

  जामखेड प्रतिनिधी विजेच्या कारणास्तव त्रस्त झालेल्या जामखेड तालुक्यातील पीठ गिरणी चालकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच ठीय्या आंदोलन केले. तसेच आपल्या तक्रारारींचा पाठ अधिकार्‍यांना वाचुन दाखवला तसेच...

जामखेडमध्ये बारा दिवसात वाढले कोरोनाचे एवढे रुग्ण

रोखठोक जामखेड..... गेल्या महिन्यात जामखेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या शुन्य झाली होती. मात्र शहरासह तालुक्यात येत्या दहा दिवसांत तब्बल आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने...

बिबट्यास जेरबंद करण्यासाठी आष्टीत सतरा पथके स्थापन 

जामखेड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील सुरुडी, किन्ही व पारगाव याठिकाणी मानवी हल्ले केलेल्या बिबट्याला शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झाल्यात. त्यामध्ये औ.बाद, अमरावती,...

श्रीगोंदा येथे भरधाव ट्रकने घेतला चार जीवलग मित्रांचा बळी

  अहमदनगर प्रतिनिधी नगर - दौंड महामार्गावरील पवारवाडी शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात प्रतिक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे व राहुल बाजीराव बरकडे...
error: Content is protected !!