follow us

पवनचक्की साहीत्य चोरी प्रकरणी चार जणांना अटक

जामखेड प्रतिनिधी दोन दिवसांपुर्वी साकत परीसरातील पवनचक्कीच्या ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी केबल व इतर साहित्याची चोरी केली होती. जामखेड पोलीसांना चोवीस तासात चार जणांना अटक करण्यात यश आले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. महेंद्र विष्णु पवार, वय...

खर्डा येथिल कानिफनाथ टेकडीवर वृक्षारोपण

जामखेड प्रतिनिधी खर्डा येथील ग्रामदैवत कानिफनाथ टेकडी परिसरात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी...

सासरच्यांच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी पाण्याच्या प्लॅन्टसाठी नवीन सामान आनण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये या कारणासाठी होत आसलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासु सासर्‍यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला हुंडाबळी चा...

जामखेड सह जिल्ह्यात दोन ठीकाणी शासकीय वसतीगृह मंजुर

  जामखेड प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर संत भगवान शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड या दोन्ही तालुक्याच्या ठीकाणी मुलांसाठी...

खा. प्रीतम मुंडेंना डावलल्याने जामखेडला ४७ जणांचे राजीनामे

जामखेड प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने जामखेड तालुक्यातील भाजपच्या ४७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष वसंत मुंढे यांच्याकडे सोमवारी दिले. दोन वेळा खासदार आणि विक्रमी मतांनी विजय मिळविलेल्या डॉ....
error: Content is protected !!